Sanjay Raut: रॅडीसन ब्लु हॉटेल नाही बिगबॉसचं घरं  वाटतंय

2022-06-26 480

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसैनिकांमध्ये बंडखोर आमदारांबद्दल नाराजीचा सूर दिसून येत आहे. स्थानिक शिवसैनिक रस्त्यावर उतरून या बंडखोर आमदारांचा विरोध करत आहेत. अशातच आज दहिसरमध्ये शिवसेनेचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांनी  बंडखोर आमदारांवर हल्ला चढवला.यावेळी त्यांनी प्रकाश सुर्वेला परत भाजी विकायला पाठवू असं म्हंटल.
#sanjayraut #shivsena #eknathshinde #raddisonluhotel #shivsainik #shivsenanews #uddhavthackeray #balasahebthackerays #eknathshinde #ekanthshindenews

Videos similaires